English

खाली दिलेल्या प्रकाराच्या आधारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे वर्णन लिहा. सागरसंपत्ती - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या प्रकाराच्या आधारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे वर्णन लिहा.

सागरसंपत्ती

Short Answer
Advertisements

Solution

पृथ्वीवर जमिनीपेक्षाही अधिक भाग सागराने व्यापला आहे. महासागरापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्राप्त केली जाऊ शकते. भरती-ओहोटीच्या लाटा आणि समुद्रप्रवाहांचा उपयोग ऊर्जानिर्मितीसाठी केला जात आहे. याविषयी आपण मागील इयत्तेत भूगोल विषयातही माहिती घेतली आहे. सागरजलात, सागरतळावर वं सागरतळाखाली विविध नैसर्गिक संपत्तींचे साठे आहेत. समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या या संपत्तीला 'सागरसंपत्ती' असे म्हणतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 16: नैसर्गिक साधनसंपत्ती - स्वाध्याय [Page 93]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 16 नैसर्गिक साधनसंपत्ती
स्वाध्याय | Q 1. इ. | Page 93
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×