English

खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा.

माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क

Short/Brief Note
Advertisements

Solution

माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क :

(१) शासनाच्या, संस्थांच्या कामांची, दस्तऐवजांची वा अभिलेखांची पाहणी करणे.

(२) या दस्तावेजांच्या किंवा अभिलेखांच्या अधिकृत प्रती मिळवणे.

(३) या संस्थांनी काढलेली टिपणे, उतारे, प्रमाणित नमुने, सीडी, फ्लॉपी, टेप, व्हिडिओ कॅसेट अशा स्वरूपात किंवा संगणकीय माहिती मिळवण्याचा हक्क.

shaalaa.com
माहितीचा अधिकार अधिनियम २००५
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×