English

खाली दिलेल्या मापाचे रेषाखंड काढा व त्याचे लंबदुभाजक काढा. 5.3 सेमी - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या मापाचे रेषाखंड काढा व त्याचे लंबदुभाजक काढा.

5.3 सेमी

Geometric Constructions
Advertisements

Solution

रचनाक्रम:

  1. रेषाखंड AB = 5.3 सेमी काढा.
  2. A केंद्र आणि AB च्या निम्म्याहून अधिक त्रिज्या घेऊन, AB च्या वर आणि खाली दोन कंस चिन्हांकित करा.
  3. B केंद्र आणि तीच त्रिज्या घेऊन, आधी काढलेल्या कंसांना छेदणारे दोन चाप काढा आणि छेदनबिंदूंना X आणि Y नाव द्या.
  4. XY जोडा आणि ज्या बिंदूवर ही रेषा AB ला छेदते तो बिंदू P म्हणून नाव दया. XY ही AB ची लंबदुभाजक आहे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: भौमितिक रचना - सरावसंच 1 [Page 79]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 1 भौमितिक रचना
सरावसंच 1 | Q 1. (1) | Page 79
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×