English

खाली दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा. 15° - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.

15°

Sum
Advertisements

Solution

पूरक कोनाचे माप x मानू.

15° + x = 180°

15° + x − 15° = 180° − 15° ...(दोन्ही बाजूंनी 15 वजा करून)

∴ x = 165°

म्हणून, 15° मापाच्या कोनाच्या पूरक कोनाचे माप 165° आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 17 [Page 104]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 कोन व कोनांच्या जोड्या
सरावसंच 17 | Q 1. (i) | Page 104
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×