English

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून एक वाक्य तयार करा. विहिरी - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून एक वाक्य तयार करा.

 विहिरी

One Line Answer
Advertisements

Solution

विहिरी - विहीर.

वाक्य : आमची विहीर खूप खोल आहे.

shaalaa.com
शब्दसंपत्ती - वचन
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: बोलतो मराठी - कृती [Page 4]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 बोलतो मराठी
कृती | Q (५) (ई) | Page 4

RELATED QUESTIONS

खालील तक्ता पूर्ण करा.

एकवचन शहर नदी पाऊल डोंगर
अनेकवचन        

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून एक वाक्य तयार करा.

रस्ते

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून एक वाक्य तयार करा.

 भिंती

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून एक वाक्य तयार करा.

घड्याळे 

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून एक वाक्य तयार करा.

रस्ते

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून एक वाक्य तयार करा.

वेळा

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून एक वाक्य तयार करा.

माणसे

खालील शब्दांचे वचन बदला.

वेळ -

खालील शब्दांचे वचन बदला.

विहीर -

खालील शब्दांचे वचन बदला.

  1. भिंती -
  2. माणूस -

खालील शब्दांचे वचन बदला.

  1. घड्याळ -
  2. विहीर -

खालील शब्दाचे वचन बदला.

रस्ता -

वचन बदला:

ठसा

वचन बदला:

शेंग

वचन बदला.

बटाटा - ______

वचन बदला.

गळा - ______

वचन बदला:

बांगडी

खालील शब्दाचे वचन ओळखा.

वह्या - ______

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×