English

खाली दिलेली द्रावणे आम्ल की आम्लारी ते ओळखा. द्रावण दर्शकात झालेला बदल आम्ल/आम्लारी लिटमस फिनॉल्फ्थॅलिन मिथिल ऑरेंज 1. -- बदल नाही. -- 2. -- -- नारंगी रंग बदलून लाल झाला. 3. लाल लिटमस निळा झाला. -- -- - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेली द्रावणे आम्ल की आम्लारी ते ओळखा.

द्रावण दर्शकात झालेला बदल आम्ल/आम्लारी
लिटमस  फिनॉल्फ्थॅलिन  मिथिल ऑरेंज
1. -- बदल नाही. --  
2. -- -- नारंगी रंग बदलून लाल झाला.  
3. लाल लिटमस निळा झाला. -- --  
Complete the Table
Advertisements

Solution

द्रावण दर्शकात झालेला बदल आम्ल/आम्लारी
लिटमस  फिनॉल्फ्थॅलिन  मिथिल ऑरेंज
1. निळा लिटमस लाल झाला. बदल नाही. नारंगी रंग बदलून लाल झाला. आम्ल
2. निळा लिटमस लाल झाला. बदल नाही. नारंगी रंग बदलून लाल झाला. आम्ल
3. लाल लिटमस निळा झाला. रंगहीन ते गुलाबी नारंगी रंग बदलून पिवळा झाला. आम्लारी
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: आम्ल, आम्लारी ओळख - स्वाध्याय [Page 96]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 12 आम्ल, आम्लारी ओळख
स्वाध्याय | Q 1. | Page 96
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×