Advertisements
Advertisements
Question
खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

Advertisements
Solution
| आपत्ती | आपत्तीपूर्व व्यवस्थापन |
आपत्तीनंतरचे व्यवस्थापन |
|
गॅस सिलिंडर गळती |
प्रथम घराच्या खिडक्या, दारे उघडू. गॅस एजन्सीमध्ये फोन करून त्यांच्या दुरुस्ती करणाऱ्या माणसाला लगेच पाचारण करू. घरात दिवे पेटवणार नाही. इलेक्ट्रिकल उपकरणे देखील बंद ठेवू. |
गॅस सिलिंडर गळतीने विषारी वायू पसरला गेला असेल, तर त्या घरातील व्यक्ती आणि पाळीव प्राणी यांना त्वरित घराबाहेर काढून सुरक्षित जागी घेऊन जाऊ. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही दोन उद्दिष्ट्ये लिहा.
तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल? का?
असे का म्हणतात ते स्पष्ट करा.
प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते.
खालील तक्ता पूर्ण करा.

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

खाली आपत्तीची चित्र दिले आहेत. समजा तुमच्यावर अशी आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल?

हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा.