English

काय सारखे? काय वेगळे? नारळाचे झाड व ज्वारीचे ताट - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

काय सारखे? काय वेगळे?

नारळाचे झाड व ज्वारीचे ताट

Distinguish Between
Similarities Between
Advertisements

Solution

नारळाचे झाड ज्वारीचे ताट
हे झाड १५ ते २३ मीटर उंच वाढू शकते. हे साधारणतः २ ते ३ मीटर उंच वाढते.
नारळाच्या झाडाची पाने सर्पिल पद्धतीने मांडलेली असतात. ज्वारीच्या झाडाची पाने समोरासमोर (opposite) असतात.

साम्य:

दोन्ही वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे असतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वनस्पती : रचना व कार्ये - स्वाध्याय [Page 128]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 2 वनस्पती : रचना व कार्ये
स्वाध्याय | Q 3. ई. | Page 128
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×