English

काय करावे बरे? बाजारातून भरपूर भाजीपाला, फळे विकत आणली आहेत. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

काय करावे बरे?

बाजारातून भरपूर भाजीपाला, फळे विकत आणली आहेत.

Short Answer
Advertisements

Solution

बाजारातून भाजीपाला व फळे आणल्यावर ती स्वच्छ करावीत. व्यवस्थित धुवून कोरडी करावी. त्यानंतर ती रेफ्रिजरेटरच्या भाजी ठेवायच्या कप्प्यात सुरक्षित ठेवावी. फ्रिज नसेल वर टोपलीत किंवा कापडी पिशवीत भाजीपाला, फळे नीट झाकून ठेवावीत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: अन्नपदार्थांची सुरक्षा - स्वाध्याय [Page 152]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 5 अन्नपदार्थांची सुरक्षा
स्वाध्याय | Q 3. इ. | Page 152
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×