English

काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल तर त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी काढा.

Advertisements
Advertisements

Question

काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल तर त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी काढा.

Sum
Advertisements

Solution

कोणत्याही काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते.

कर्णाची लांबी = 15 एकक

∴ कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी = `1/2xx"कर्णाची लांबी"`

= `1/2xx15`

= 7.5 एकक

∴ कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी 7.5 एकक आहे.

shaalaa.com
त्रिकोणाची मध्यगा
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: त्रिकोण - सरावसंच 3.3 [Page 38]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 3 त्रिकोण
सरावसंच 3.3 | Q 2. | Page 38
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×