English

कारणे लिहा. त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता, कारण ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

कारणे लिहा.

त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता, कारण ______

Give Reasons
Advertisements

Solution

त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता, कारण त्यांना वाटलं होतं, की ही जोखमीची नोकरी आहे आणि आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना करू शकणार नाही.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन - स्वाध्याय [Page 11]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 8 धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
स्वाध्याय | Q २. (आ) | Page 11
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×