English

कारणे लिहा. लेखिका कंटाळून नाइलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली, कारण ______. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

कारणे लिहा. 

लेखिका कंटाळून नाइलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली, कारण ______.

Give Reasons
Advertisements

Solution

लेखिका कंटाळून नाइलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली, कारण ज्यांच्यासाठी त्या एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या, त्यांच्यापैकी कोणीही तिथे येत नव्हता, त्यांची विचारपूस करीत नव्हता, कोणी त्यांची दखल घेत नव्हता, इतकेच नव्हे तर बराच वेळ गेला, कोणी येण्याचे चिन्हच दिसत नव्हते म्हणून

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: पाड्यावरचा चहा - स्वाध्याय [Page 15]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 13 पाड्यावरचा चहा
स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 15
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×