English

कारणे लिहा. फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

कारणे लिहा.

फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते.

Give Reasons
Advertisements

Solution

कीटकामध्ये खास कार्य करणारे मुखावयव असतात. फुलपाखरू फुलातला रस शोषते, त्यासाठी त्याला नळीसारखी सोंड असते. याचा वापर करून ते अन्नग्रहण करते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: सजीवांतील पोषण - स्वाध्याय [Page 146]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 सजीवांतील पोषण
स्वाध्याय | Q 4. आ. | Page 146
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×