Advertisements
Advertisements
Question
कारण शोधा आणि लिहा.
मोराला ‘राष्ट्रीय पक्षी’ होण्याचा मान मिळाला, कारण ______
Advertisements
Solution
मोराला ‘राष्ट्रीय पक्षी’ होण्याचा मान मिळाला, कारण अनेक पक्ष्यांच्या नावातून एक नाव निवडण्यासाठी ज्या अनेक कसोट्या लावण्यात आल्या त्या सर्व कसोट्यांत मोर उत्तीर्ण झाला.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृतिबंध पूर्ण करा.

‘राष्ट्रीय पक्षी’ हा मानाचा किताब मिळवण्यासाठी मोराकडे असलेली पक्षीवैशिष्ट्ये.

______ मोर सापडत नाही.
मोर हा ______ पोटजातीचा पक्षी आहे.
एका शब्दात उत्तर लिहा.
मोराच्या ओरडण्याला म्हणतात.
एका शब्दात उत्तर लिहा.
मोराचा आनंदाचा काळ
मोराच्या दैनंदिनीचा ओघतक्ता बनवा.

जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) आफ्रिकेत आढळणारे मोर | (१) हिरव्या छटांचे |
| (आ) हिमालयाच्या पूर्वभागात आढळणारे मोर | (२) निळ्या, जांभळ्या रंगांचे |
| (इ) आग्नेय आशियात आढळणारे मोर | (३) राखाडी रंगाचे |
कारण शोधा आणि लिहा.
लांडोरीला पिलांचे संरक्षण करावे लागते, कारण ______
वैशिष्ट्ये लिहा.
ब्रह्मदेशातील मोर
- ______
- ______
वैशिष्ट्ये लिहा.
हिमालयाच्या पूर्व भागात आढळणारे मोर
- ______
- ______
‘वन्य पशुपक्षी’ ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, या विधानाबद्दल तुमचे विचार लिहा.
