English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

एका शब्दात उत्तर लिहा. मोराच्या ओरडण्याला म्हणतात.

Advertisements
Advertisements

Question

एका शब्दात उत्तर लिहा.

मोराच्या ओरडण्याला म्हणतात - ............

One Word/Term Answer
Advertisements

Solution

केकारव

shaalaa.com
मोर
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: मोर - कृती [Page 35]

APPEARS IN

Balbharati Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 12 मोर
कृती | Q (४) (अ) | Page 35

RELATED QUESTIONS

आकृतिबंध पूर्ण करा.


‘राष्ट्रीय पक्षी’ हा मानाचा किताब मिळवण्यासाठी मोराकडे असलेली पक्षीवैशिष्ट्ये.


______ मोर सापडत नाही.


मोर हा ______ पोटजातीचा पक्षी आहे.


एका शब्दात उत्तर लिहा.

मोराचा आनंदाचा काळ - ............


मोराच्या दैनंदिनीचा ओघतक्ता बनवा.


जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) आफ्रिकेत आढळणारे मोर (१) हिरव्या छटांचे
(आ) हिमालयाच्या पूर्वभागात आढळणारे मोर (२) निळ्या, जांभळ्या रंगांचे
(इ) आग्नेय आशियात आढळणारे मोर (३) राखाडी रंगाचे

कारण शोधा आणि लिहा.

लांडोरीला पिलांचे संरक्षण करावे लागते, कारण .................


कारण शोधा आणि लिहा.

मोराला ‘राष्ट्रीय पक्षी’ होण्याचा मान मिळाला, कारण .................


वैशिष्ट्ये लिहा.

हिमालयाच्या पूर्व भागात आढळणारे मोर

  1. .................
  2. .................

स्वमत.

‘वन्य पशुपक्षी’ ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, या विधानाबद्दल तुमचे विचार लिहा.


स्वमत.

‘राष्ट्रीय पक्षी’ असा मानाचा किताब देण्यास मोर योग्य पक्षी आहे, याबाबत तुमचे मत सकारण स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×