Advertisements
Advertisements
Question
का ते लिहा.
वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हांला सर्वांत जास्त आवडले?
Long Answer
Advertisements
Solution
वैष्णवीच्या रोजनिशीतील १६ नोव्हेंबरला लिहिलेले पान मला विशेष आवडले, कारण वैष्णवीने वाढदिवसाला इतर मुलांप्रमाणे केक आणि इतर गोष्टींचा हट्ट धरला नाही, तर तो दिवस तिने आई-बाबांसोबत आदिवासी समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील मुलांसोबत घालवणे पसंत केले. तिने त्या मुलांना खाऊचे वाटप केले. शिक्षणासाठी आई-वडिलांपासून दूर राहणाऱ्या त्या मुलांकडून वैष्णवीने शिकण्याची नवी उमेद घेतली.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
Is there an error in this question or solution?
