English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

का ते लिहा. श्यामने सांगितलेली हकिकत ऐकून आईला गहिवर आला. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

का ते लिहा.

श्यामने सांगितलेली हकिकत ऐकून आईला गहिवर आला.

Short Answer
Advertisements

Solution

वडिलांनी खाऊसाठी दिलेले आणे-दोन आणे साठवून श्यामने दोन-तीन महिन्यांत पैसे जमवले. त्यातूनच धाकट्या भावासाठी कोट शिवून आणला. ही सर्व हकिकत आईला समजताच तिला श्यामचे कौतुक वाटले. वयाने, पैशाने, शिक्षणाने जरी श्याम लहान असला, तरी त्याला उमगलेली परिस्थितीची समज मोठी होती. श्यामने खाऊ न घेता भावासाठी एक-एक आणा जमा केला. आपल्या मुलाचे बंधुप्रेम व मनाचे मोठेपण पाहून आईला गहिवरून आले.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: श्यामचे बंधुप्रेम - स्वाध्याय [Page 5]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम
स्वाध्याय | Q ३. (ई) | Page 5
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 2 श्यामचे बंधुप्रेम
स्वाध्याय | Q ३. (ई) | Page 27
Balbharati Integrated 7 Standard Part 1 [Hindi Medium] Maharashtra State Board
Chapter 2.2 श्यामचे बंधुप्रेम
स्वाध्याय | Q ३. (ई) | Page 27
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×