English

ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला ______ म्हणतात.

Advertisements
Advertisements

Question

ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला ______ म्हणतात.

Options

  • अपघटन अभिक्रिया

  • संयोग अभिक्रिया

  • विस्थापन अभिक्रिया

  • दुहेरी विस्थापन अभिक्रिया

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात.

shaalaa.com
रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions) - अपघटन अभिक्रिया (Decomposition reaction)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: रासायनिक अभिक्रिया व समीकरणे - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×