English

ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात.

Options

  • चूक

  • बरोबर

MCQ
True or False
Advertisements

Solution

हे विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण:

ज्या पदार्थात दुसरे कोणतेही द्रव्य विरघळते, त्या पदार्थाला द्रावक (Solvent) म्हणतात. उदा. पाणी हे वैश्विक द्रावक आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म - स्वाध्याय [Page 138]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
स्वाध्याय | Q 5. आ. | Page 138
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×