English

जन्मदर हा मृत्युदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या ______. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

जन्मदर हा मृत्युदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या ______.

Options

  • कमी होते.

  • वाढते.

  • स्थिर होते.

  • अतिरिक्त होते.

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

जन्मदर हा मृत्युदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या वाढते.

स्पष्टीकरण:

  1. जन्मदर: एका वर्षात दरहजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या जन्मदर दर्शविते.
  2. मृत्युदर: एका वर्षाच्या कालावधीत दरहजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या मृत्युदर दर्शविते.
  3. जेव्हा जन्मदर मृत्यू दरापेक्षा जास्त असतो, तेव्हा नवजात अर्भकांची संख्या वाढून लोकसंख्या वाढते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: लोकसंख्या - स्वाध्याय [Page 146]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 7 लोकसंख्या
स्वाध्याय | Q १. (अ) | Page 146
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×