English

हवेचे तापमान 30° से असताना तिची बाष्पधारण क्षमता ३०.३७ ग्रॅम/मी३ असते. जर निरपेक्ष आर्द्रता 18 ग्रॅम प्रतिघनमीटर असेल, तर सापेक्ष आर्द्रता किती असेल? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

हवेचे तापमान 30° से असताना तिची बाष्पधारण क्षमता ३०.३७ ग्रॅम/मी असते. जर निरपेक्ष आर्द्रता १८ ग्रॅम प्रतिघनमीटर असेल, तर सापेक्ष आर्द्रता किती असेल?

Numerical
Advertisements

Solution

दिलेले:

हवेचे तापमान = ३०° से

हवेची बाष्पधारण क्षमता = ३०.३७ ग्रॅम/मी

हवेची निरपेक्ष आर्द्रता = १८ ग्रॅम/मी

हवेची सापेक्ष आर्द्रता = ?

सापेक्ष आर्द्रता = `"निरपेक्ष आर्द्रता"/"बाष्पधारण क्षमता" xx १००`

= `(१८)/(३०.३७) xx १००`

= ५९.२७ %

∴ हवेची सापेक्ष आर्द्रता ५९.२७ % असेल.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: आर्द्रता व ढग - स्वाध्याय [Page 159]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 3 आर्द्रता व ढग
स्वाध्याय | Q ६. (अ) | Page 159
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×