Advertisements
Advertisements
Question
हवामान बदलाचे प्रमुख कारण या वायूचे उत्सर्जन हे आहे.
Options
निलगृह वायू
हरितगृह वायू
लालगृह वायू
MCQ
Advertisements
Solution
हरितगृह वायू
स्पष्टीकरण: कार्बन डायऑक्साइड, मिथेन यांसारख्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान वाढून हवामान बदल होतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
