English

हृदयाचे स्नायू हे ______ असतात. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

हृदयाचे स्नायू हे ______ असतात.

Options

  • सामान्य स्नायू

  • हृद स्नायू

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

हृदयाचे स्नायू हे हृद स्नायू असतात.

स्पष्टीकरण:

हे स्नायू हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात.त्यांची ही हालचाल अनैच्छिक असते. हृदयाच्या स्नायूंमुळे दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास ७० वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: मानवी स्नायू व पचनसंस्था - स्वाध्याय [Page 108]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 12 मानवी स्नायू व पचनसंस्था
स्वाध्याय | Q 1. ई. | Page 108
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×