English

हे केव्हा घडले ते लिहा. राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

हे केव्हा घडले ते लिहा.

राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली.

Very Short Answer
Advertisements

Solution

गुळगुळीत नवीन धोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी जोर लावून जेव्हा फेकला तेव्हा तो चेंडूसारखा उड्या मारत गेला. हे घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 19: धोंडा - स्वाध्याय [Page 20]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 19 धोंडा
स्वाध्याय | Q २. (अ) | Page 20
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×