English

हे केव्हा घडले ते लिहा. राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

हे केव्हा घडले ते लिहा.

राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला.

Short Answer
Advertisements

Solution

धोंड्यापासून एका लहान धोंड्याची निर्मिती झाली, हे राजूने पाहिले. दोन प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते. नंतर हळूहळू धोंड्याचा प्रकाश लुप्त होऊ लागला. असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 19: धोंडा - स्वाध्याय [Page 20]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 19 धोंडा
स्वाध्याय | Q २. (इ) | Page 20
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×