English

घटकराज्ये/केंद्रशासित प्रदेश व त्यांच्या राजधान्या यांचा तक्ता तयार करा व नकाशात आराखड्यात त्यांच्या नोंदी करा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

घटकराज्ये/केंद्रशासित प्रदेश व त्यांच्या राजधान्या यांचा तक्ता तयार करा व नकाशात आराखड्यात त्यांच्या नोंदी करा.

Chart
Map
Advertisements

Solution

राज्य राजधानी
जम्मू आणि काश्मीर श्रीनगर
हिमाचल प्रदेश सिमला
पंजाब  चंदीगड
हरियाणा चंदीगड
उत्तराखंड  डेहराडून
उत्तर प्रदेश लखनऊ
राजस्थान  जयपूर
बिहार पटणा
आसाम दिसपूर
सिक्कीम  गंगटोक
अरुणाचल प्रदेश इटानगर
मेघालय  शिलाँग
नागालँड  कोहिमा
मणिपूर इंफाळ
मिझोरम  आयझॉल
त्रिपुरा  आगरतळा
पश्चिम बंगाल  कोलकाता
झारखंड  रांची
छत्तीसगढ  रायपूर
मध्य प्रदेश  भोपाळ
गुजरात  गांधीनगर
महाराष्ट्र मुंबई
ओडिशा  भुवनेश्वर
तेलंगणा  हैदराबाद
कर्नाटक  बंगळुरू
गोवा  पणजी
आंध्र प्रदेश  हैदराबाद
केरळ  तिरुअनंतपुरम
तमिळनाडू  चेन्नई

 

केंद्रशासित प्रदेश राजधानी
दिल्ली  दिल्ली
चंदीगड चंदीगड
दादरा आणि नगर हवेली सिल्विया
दमण आणि दीव दमण
पुद्दुचेरी पुद्दुचेरी
लक्षद्वीप कवरत्ती
अंदमान आणि निकोबार पोर्ट ब्लेअर

 

shaalaa.com
भारतापुढील अंतर्गत आव्हाने
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.03: भारतापुढील अंतर्गत आव्हाने - उपक्रम [Page 14]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.03 भारतापुढील अंतर्गत आव्हाने
उपक्रम | Q 1. | Page 14
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×