Advertisements
Advertisements
Question
गटातील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा.
ते, तुला, आणि, आम्ही
Advertisements
Solution
आणि
स्पष्टीकरण:
‘ते, तुला, आम्ही’ ही सर्वनामे आहेत. त्यात ‘आणि’ हे उभयान्वयी अव्यय आहे; म्हणून ‘आणि’ हा गटात न बसणारा शब्द आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
लंबोदर - ______ ______
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
सदासर्वकाळ (सदा व सर्वकाळ हे शब्द वगळून)
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
महानगरपालिका (महा, नगर व पालिका हे शब्द वगळून)
गटातील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा.
रमेश, जोसेफ, यास्मिन, आम्ही
खालील शब्दातील अक्षरावरून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उदा., संग्रहालयात - हाल, यात, हात, संत.
ग्रामशाळेतील
खालील शब्दातील अक्षरावरून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उदा., संग्रहालयात - हाल, यात, हात, संत.
उपकारक
खालील शब्दातील अक्षरावरून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उदा., संग्रहालयात - हाल, यात, हात, संत.
पक्षिसंरक्षणविषयक
खालील शब्दातील अक्षरावरून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उदा., संग्रहालयात - हाल, यात, हात, संत.
वजनदार
खालील शब्दाचे पहिले अक्षर बदलून दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उदा., कडक - तडक
कांदा - ..........
खालील शब्दाचे पहिले अक्षर बदलून दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उदा., कडक - तडक
सुजाण - ..........
योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी भरा.
(चेहरा, मन, गवत, झरे, पाणी, डोळे)
तुकतुकीत - ______
योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी भरा.
(चेहरा, मन, गवत, झरे, पाणी, डोळे)
गोजिरवाणे - ______
खालील तक्त्यात मुलांना आवडणाऱ्या काही गोष्टींची नावे दिली आहेत. त्या गोष्टींविषयी विशेष माहिती देण्यासाठी तुम्ही कोणकोणते शब्द वापराल, याची मित्रांबरोबर चर्चा करा व तक्ता पूर्ण करा.
| मुलांची नावे | आवडणारी गोष्ट/पदार्थ | विशेष माहिती सांगणारे शब्द |
| रमेश | आंबा | गोड, पिवळाधम्मक, रसरशीत.... |
| अनय | चंद्र | |
| उदय | इंद्रधनुष्य | |
| जोसेफ | पाऊस | |
| हमीद | गुलाब |
‘छोटा’ पासून ‘छोटासा’ हा शब्द तयार होतो तसे खालील शब्दाला ‘सा’ प्रत्यय लावून शब्द तयार करा व लिहा.
पुरे - ..........
खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.
फॅक्टरी
खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.
प्रॉब्लेम