English

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. कथिलीकरण, संमिश्रीकरण, धनाग्रीकरण, फेनतरण.

Advertisements
Advertisements

Question

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

Options

  • कथिलीकरण 

  • संमिश्रीकरण

  • धनाग्रीकरण 

  • फेनतरण

MCQ
Advertisements

Solution

फेनतरण

स्पष्टीकरण-

फेनतरण ही धातुकांचे सहतीकरण करण्याची पद्धती आहे, तर इतर सर्व धातूंच्या क्षरणाला प्रतिबंध करण्याच्या पद्धती आहेत.

shaalaa.com
धातूंचे क्षरण (Corrossion of metals)
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: धातुविज्ञान - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 8 धातुविज्ञान
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 5
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×