English

गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा. व्होल्ट्मीटर, ॲमीटर, गॅल्व्हानोमीटर, थर्मामीटर - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.

Options

  • व्होल्ट्मीटर

  • ॲमीटर

  • गॅल्व्हानोमीटर

  • थर्मामीटर

MCQ
Short/Brief Note
Advertisements

Solution

व्होल्ट्मीटर, ॲमीटर, गॅल्व्हानोमीटर, थर्मामीटर - थर्मामीटर

स्पष्टीकरण :

थर्मामीटर तापमान मापनासाठी वापरतात. इतर साधने विद्युत मापनासाठी वापरतात.

shaalaa.com
विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण (Energy transfer in an electric circuit)
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: विद्युतधारेचे परिणाम - स्वाध्याय [Page 60]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 विद्युतधारेचे परिणाम
स्वाध्याय | Q १. आ. | Page 60

RELATED QUESTIONS

गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा.


लघुपरिपथ कशाने निर्माण होतो? त्याचा काय परिणाम होतो?


शास्त्रीय कारणे लिहा.

व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी Joule ऐवजी kWh हे एकक वापरले जाते.


विद्युत परिपथातील एका विद्युतरोधामध्ये उष्णता ऊर्जा 100W इतक्या दराने निर्माण होत आहे. विद्युतधारा 3A इतकी वाहात आहे. विद्युतरोध किती Ω असेल? 


कोण अधिक विद्युतऊर्जा खर्च करील? 500W चा टीव्ही संच 30 मिनिटात, की 600W ची शेगडी 20 मिनिटात?


विद्युत शक्तीचे एकक ____ आहे.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


तारेतून जाणारी विद्युतधारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×