English

गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा. राहणे, वाचणे, गाणे, आम्ही - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा.

Options

  • राहणे

  • वाचणे

  • गाणे

  • आम्ही

MCQ
Give Reasons
One Word/Term Answer
Advertisements

Solution

आम्ही

कारण: 

'आम्ही' हे एकच सर्वनाम आहे. उरलेले तीनही शब्द क्रियापदे आहेत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: माझ्या देशावर माझे प्रेम आहे - खेळूया शब्दांशी. [Page 5]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे
खेळूया शब्दांशी. | Q (आ) (२) | Page 5
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×