English

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. संगणक, अन्न, वस्न, निवारा - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.

संगणक, अन्न, वस्न, निवारा

Odd One Out
Advertisements

Solution

संगणक

स्पष्टीकरण:

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, तर संगणक ही मानवाची मूलभूत गरज नसून ती एक साधन किंवा आधुनिक सोय आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×