English

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. कायदमडळ, कायकारी मंडळ, न्यायमडळ, महामंडळ

Advertisements
Advertisements

Question

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.

Options

  • कायदेमंडळ

  • कार्यकारी मंडळ

  • न्यायमंडळ

  • महामंडळ

MCQ
One Word/Term Answer
Advertisements

Solution

महामंडळ

स्पष्टीकरण:

महामंडळ (Corporation) हे एक व्यावसायिक वा औद्योगिक संस्था किंवा सार्वजनिक उपक्रम आहे, जे सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात कार्यरत असते. म्हणून महामंडळ हा शब्द या गटात बसत नाही.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×