English

ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत?

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. भारतात १९६१ मध्ये ८२% लोक ग्रामीण भागात राहत होते तर १९७१ मध्येहे प्रमाण ८०.१% होते. अन्नधान्य व अन्य कच्चा माल यांचे उत्पादन करून शहरांची गरज भागवणे, शहरातील औद्योगिक विभागांना श्रमिक पुरवणे, नैसर्गिक साधनसंपत्तीची देखभाल करणे या गोष्टी ग्रामीण भाग आजवर करत आला आहे.
  2. आर्थिक व्यवसायांचा विकास करणे, सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे, सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे ही तीन महत्त्वाची आव्हाने ग्रामीण विकासासंदर्भात आहेत.
  3. जमीन सुधारणा व जलसिंचन प्रकल्पास गती देणे आवश्यक आहे.
shaalaa.com
ग्रामीण भागातील जीवन बदलणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.09: बदलते जीवन : भाग १ - स्वाध्याय [Page 51]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.09 बदलते जीवन : भाग १
स्वाध्याय | Q ५. (३) | Page 51
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×