English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

गोपाळचा कोणता गुण तुम्हांला आवडला? का ते लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

गोपाळचा कोणता गुण तुम्हांला आवडला? का ते लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

गोपाळची निरपेक्ष भावना मला आवडली. सहलीसाठी म्हणून गेलेल्या गोपाळने गडाच्या पायथ्याशी लागलेली आग विझवण्यास स्वत:हून पुढाकार घेतला. जिवाची पर्वा न करता झाडे-झुडुपे, गाई-गुरे, तसेच सर्व गुराख्यांचे प्राण वाचवण्यास त्याने प्राधान्य दिले. आपल्या एकट्याने आग विझेल, की नाही हे माहीत नसताना एकट्याने प्रयत्न सुरू केले. यात गोपाळचा कोणताही स्वार्थ नव्हता. त्याबदल्यात त्याला काही मिळणारही नव्हतं. तरीही जीवाची पर्वा न करता त्याने केलेल्या कार्यामुळे मला तो विशेष आवडला.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: गोपाळचे शौर्य - स्वाध्याय [Page 12]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 गोपाळचे शौर्य
स्वाध्याय | Q ३ | Page 12
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 गोपाळचे शौर्य
स्वाध्याय | Q ३. | Page 34
Balbharati Integrated 7 Standard Part 1 [Hindi Medium] Maharashtra State Board
Chapter 2.4 गोपालचे शौर्य
स्वाध्याय | Q ३ | Page 34
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×