Advertisements
Advertisements
Question
गोलातील शब्द जोडून वाक्ये बनवा.

उदा., चेंडू झेलणे.
वाक्ये:
- मी चेंडू झेलतो.
- शिवानी चेंडू झेलते.
Short Answer
Advertisements
Solution
| चेंडू उचलणे |
|
| चेंडू उडवणे |
|
| चेंडू पकडणे |
|
| चेंडू विकत घेणे |
|
| चेंडू विकणे |
|
| चेंडू फेकणे |
|
| चेंडू टाकणे |
|
shaalaa.com
पद्य (5th Standard)
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
गोलातील शब्द वाचा. चित्रे ओळखा. त्यांच्या योग्य जोडया जुळवा.

एका वाक्यात उत्तरे सांगा.
गावे कोठे वसली आहेत?
कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.
कुठे ______ माझ्यावरती,
हे शब्द असेच लिहा.
मंजूळ, शीतल, झुळझुळ, लतावृक्ष, लव्हाळी, आम्रतरू.
हा शब्द असाच लिहा.
लतावृक्ष
पतंग कोणासारखे तरंगतात?
खालील शब्दाला 'सर' शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.
लाल - ______
तुम्हांला आवडणाऱ्या पाच खेळांची नावे सांगा.
समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.
आभाळात - ______
वाचा. लक्षात ठेवा.
घराच्या छतावर उभे राहून पतंग उडवू नका. मोकळ्या मैदानात पतंग उडवा. काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावू नका. अवघड ठिकाणी चढू नका.
