English

फरक स्पष्ट करा. उष्मा मृदू प्लॅस्टिक व उष्मादृढ प्लॅस्टिक - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

उष्मा मृदू प्लॅस्टिक व उष्मादृढ प्लॅस्टिक

Distinguish Between
Advertisements

Solution

उष्मा मृदू प्लॅस्टिक उष्मादृढ प्लॅस्टिक
ज्या प्लास्टिक ला हवा तसा आकार देता येतो त्या प्लास्टिक ला उष्‍म मृदू प्‍लॅस्टिक असे म्हणतात. ज्या प्लास्टिकला एक साच्यात टाकून एक विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही त्या प्लास्टिक ला उष्‍मादृढ प्‍लॅस्टिक असे म्हणतात.
या प्लास्टिक पासून बनवलेल्या वस्तूंचा पुनर्वापर आणि पुनचक्रिकरण करता येते. या प्लास्टिकचा एकदा वापर केल्यानंतर पुन्हा उपयोग करता येत नाही.
उदा: PVC, PP, PE उदा: मेलेमाईन, पॉलिइस्टर, बॅकेलाईट
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: मानवनिर्मित पदार्थ - स्वाध्याय [Page 111]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 17 मानवनिर्मित पदार्थ
स्वाध्याय | Q 4. आ. | Page 111
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×