English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

फरक स्पष्ट करा. सुगरण माणूस - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

सुगरण माणूस
   
   
Distinguish Between
Advertisements

Solution

सुगरण माणूस
1) इवलीशी चोच 1) दोन हात आहेत.
2) चोच हेच दात व ओठ 2) दहा बोटे आहेत.
shaalaa.com
खोप्यामधी खोपा
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: खोप्यामधी खोपा - कृती [Page 13]

APPEARS IN

Balbharati Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 खोप्यामधी खोपा
कृती | Q (१) | Page 13

RELATED QUESTIONS

खालील आकृती पूर्ण करा.


खालील आकृती पूर्ण करा.


‘पिलं’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


स्वमत.

सुगरणीला तिच्या बाळाची काळजी असते, हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.


स्वमत.

सुगरणीला तिच्या पिलांची काळजी वाटते तशी तुमच्या आईलाही तुमची काळजी वाटते, हे सोदाहरण स्पष्ट करा.


स्वमत.

‘तुले देले रे देवानं, दोन हात दहा बोटं।’ ही ओळ काय सुचवते ते तुमच्या शब्दांत सांगा.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (4)

(1) आकृती पूर्ण करा: (2)

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला।

पिलं निजले खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला।

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा।

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं।

(2) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा।


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×