English

फरक स्पष्ट करा. पुरवठ्यातील वृद्धी व पुरवठ्यातील ऱ्हास - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

पुरवठ्यातील वृद्धी व पुरवठ्यातील ऱ्हास

Distinguish Between
Advertisements

Solution

  पुरवठ्यातील वृद्धी पुरवठ्यातील ऱ्हास
१. किंमत स्थिर असताना जेव्हा पुरवठा वाढतो, तेव्हा त्याला पुरवठ्यातील वृद्धी म्हणतात. किंमत स्थिर असताना जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा त्याला पुरवठ्यातील र्हास म्हणतात.
२. इतर घटकांतील अनुकूल बदलांमुळे पुरवठ्यातील वृद्धी होते. वस्तूची किंमत स्थिर असते. किंमत स्थिर असताना इतर घटकांत प्रतिकूल बदल झाल्यामुळे पुरवठ्याचा र्हास होतो.
३. पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे स्थानांतरित करून पुरवठ्यातील वृद्धी दर्शवली जाते. पुरवठा वक्र उजवीकडून डावीकडे स्थानांतरित करून पुरवठ्याचा ऱ्हास दर्शवला जातो.
४. 
shaalaa.com
पुरवठ्यातील बदल
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: पुरवठा विश्लेषण - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 4 पुरवठा विश्लेषण
फरक स्पष्ट करा. | Q 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×