English

फरक स्पष्ट करा. मक्तेदारी व मक्तेदारीयुक्त स्पर्धा - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

मक्तेदारी व मक्तेदारीयुक्त स्पर्धा

Distinguish Between
Advertisements

Solution

  मक्तेदारी मक्तेदारीयुक्त स्पर्धा
१. मक्तेदारी बाजारात वस्तूचा पुरवठा एकाच विक्रेत्याच्या किंवा उत्पादकाच्या (म्हणजेच मक्तेदाराच्या) नियंत्रणाखाली असतो. मक्तेदारीयुक्त स्पर्धा हे बाजाराचे असे स्वरूप आहे जेथे अनेक विक्रेत्यांमध्ये सारख्याच; परंतु पूर्ण पर्याय नसणार्या वस्तूंच्या विक्रीची स्पर्धा असते.
२. येथे फक्त एकच विक्रेता असतो. येथे अनेक विक्रेते असतात; मात्र पूर्ण स्पर्धेच्या तुलनेत त्यांची संख्या कमी असते.
३. वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नसतो. एकमेकांपेक्षा भिन्न; मात्र जवळचे पर्याय असणाऱ्या वस्तू असतात.
४. प्रवेश व निर्गमनावर बंधने असतात. प्रवेशावर बंधने नसतात.
shaalaa.com
मक्तेदारी स्पर्धा
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: बाजाराचे प्रकार - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 5 बाजाराचे प्रकार
फरक स्पष्ट करा. | Q 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×