English

फरक स्पष्ट करा. मागणीचा विस्तार व मागणीचा संकोच - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

मागणीचा विस्तार व मागणीचा संकोच

Distinguish Between
Advertisements

Solution

  मागणीचा विस्तार मागणीचा संकोच
१. केवळ वस्तूच्या किमतीत घट झाल्यामुळे मागणीत वाढ होते, त्याला मागणीतील विस्तार म्हणतात. केवळ वस्तूच्या किमतीत वाढ झाल्याने मागणीत घट होते, त्याला मागणीतील संकोच म्हणतात.
२. इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ वस्तूंच्या किमतीत घट झाल्याने मागणीतील विस्तार निर्माण होतो. इतर परिस्थिती स्थिर असताना केवळ वस्तूच्या किमतीत वाढ झाल्याने मागणीतील संकोच निर्माण होतो.
३. मागणी वक्रावर खालच्या दिशेने होणारे विचलन मागणीतील विस्तार दर्शवते. मागणी वक्रावर वरच्या दिशेने होणारे विचलन मागणीतील संकोच दर्शवते.
४.

आकृतीद्वारे सादरीकरण:

आकृतीद्वारे सादरीकरण:

shaalaa.com
मागणीच्या नियमचे अपवाद
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.1: मागणीचे विश्लेषण - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 3.1 मागणीचे विश्लेषण
फरक स्पष्ट करा. | Q 5
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×