English

फरक स्पष्ट करा. चतुर्थक व्यवसाय व पंचक व्यवसाय. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

चतुर्थक व्यवसाय व पंचक व्यवसाय.

Distinguish Between
Advertisements

Solution

  चतुर्थक व्यवसाय पंचक व्यवसाय
(१)  चतुर्थक व्यवसायातही कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेतले जात नाही. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व्यवसायांचे उच्च पातळीवरून होणारे व्यवस्थापन करणाऱ्या उच्च दर्जा क्षमता आणि कौशल्य असणाऱ्या व्यवसायांना पंचक व्यवसाय म्हणतात.
(२) हे व्यवसाय पूर्णतः वैयक्तिक ज्ञान, कौशल्यांवर आधारित आहेत. या व्यवसायात कार्य करणाऱ्या व्यक्तींना सर्व व्यवसायांचा प्रचंड आवाका माहीत असणे आवश्यक आहे.
(३) हे व्यवसाय प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे कार्य करतात. या क्षेत्रातील उत्पादन, उत्पन्न, श्रेणी, सुधार, वाढ करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे कौशल्य आणि नियोजनाच्या अंमलबजावणीचे स्वरूप ठरवण्याचे कौशल्य या व्यवसायातील लोकांना असते.
(४) शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सेवा-सुविधा, वित्तविषयक मार्गदर्शन, न्यायविषयक मार्गदर्शन, कर रचनेविषयक मार्गदर्शन या क्षेत्रांत चतुर्थक व्यावसायिक कार्य करतात. व्यवस्थापन, कौशल्य, वरिष्ठ सरकारी अधिकारी, उच्च दर्जाचे संशोधक, न्यायाधीश हे सर्व पंचक व्यवसाय आहेत.
shaalaa.com
संदेशवहन
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: तृतीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [Page 65]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 6 तृतीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ५. २) | Page 65
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×