English

फरक स्पष्ट करा. भरती व आहोटी - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

भरती व आहोटी

Distinguish Between
Advertisements

Solution

भरती आहोटी
समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती होय. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी घट म्हणजे ओहोटी होय.
भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याजवळ असते. ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून खूप दूर असते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: भरती - ओहोटी - स्वाध्याय [Page 192]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 3 भरती - ओहोटी
स्वाध्याय | Q ६. (१) | Page 192
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×