English

फरक स्पष्ट करा. आवर्ती बदल व अनावर्ती बदल - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

आवर्ती बदल व अनावर्ती बदल

Distinguish Between
Advertisements

Solution

  आवर्ती बदल अनावर्ती बदल
1. घटित होणारी आणि निश्चित कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडणारी, ज्यांचा अंदाज लावता येतो, अशा घटनांना आवर्तनीय बदल असे म्हणतात. ज्या घटना निश्चित वेळाच्या अंतरानंतर पुन्हा घडत नाहीत, अशा घटनांना अनावर्तनीय बदल असे म्हणतात.
2. उदाहरणे: पृथ्वीचा फिरणारा भोंवटा, पृथ्वीचा सूर्याभोवती भ्रमण, दिवस आणि रात्र, ऋतूंचा बदल इत्यादी. उदाहरणे: भूकंप, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती इत्यादी.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: बदल : भौतिक व रासायनिक - स्वाध्याय [Page 112]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 13 बदल : भौतिक व रासायनिक
स्वाध्याय | Q 1. आ. | Page 112
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×