एका वृत्तचितीच्या पायाचा परीघ 132 सेमी असून त्याची उंची 25 सेमी आहे, तर त्या वृत्तचितीचे घनफळ किती?
Advertisements
Question
एका वृत्तचितीच्या पायाचा परीघ 132 सेमी असून त्याची उंची 25 सेमी आहे, तर त्या वृत्तचितीचे घनफळ किती?
Sum
Advertisements
Solution
दिलेले: वृत्तचितीच्या पायाचा परीघ = 132 सेमी आणि उंची = 25 सेमी
वृत्तचितीच्या पायाचा परीघ = 2πr
⇒ 132 = 2πr
⇒ 132 = `2 xx 22/7` r
⇒ r = `(132 xx 7)/(2 xx 22)`
⇒ r = `924/44`
⇒ r = 21 सेमी
उंची = 25 सेमी
घनफळ = πr2h
= `22/7 xx 21 xx 21 xx 25`
= 22 × 3 × 21 × 25
= 34650 सेमी3
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
