English

एका शंकूछेदाच्या आकाराच्या बादलीची उंची 28 सेमी आहे. बादलीच्या दोन्ही वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या 12 सेमी व 15 सेमी आहेत, तर बादलीमध्ये किती लीटर पाणी मावेल? (pi - 22/7) - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

एका शंकूछेदाच्या आकाराच्या बादलीची उंची 28 सेमी आहे. बादलीच्या दोन्ही वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या 12 सेमी व 15 सेमी आहेत, तर बादलीमध्ये किती लीटर पाणी मावेल? `(pi - 22/7)`

Sum
Advertisements

Solution

बादलीच्या वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या r1 = 15 सेमी, r2 = 12 सेमी

बादलीची उंची h = 28 सेमी

बादलीची धारकता = शंकूछेदाचे घनफळ

= `1/3pih` (r12 + r22 + r1 × r2)

= `1/3 xx 22/7 xx 28 (15^2 + 12^2 + 15 xx 12)`

= `(22 xx 4)/3 xx 549`

= 88 × 183

= 16104 सेमी3

= 16.104 लीटर

बादलीमध्ये 16.104 लीटर पाणी मावेल.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×