English

एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली. त्यांची वजने कि.ग्रॅ मध्ये खाली दिली आहेत. तर पोत्यांचे सरासरी वजन काढा. 49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 49.2, 48.8 - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली. त्यांची वजने कि.ग्रॅ मध्ये खाली दिली आहेत. तर पोत्यांचे सरासरी वजन काढा.

49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 49.2, 48.8

Sum
Advertisements

Solution

`"सरासरी वजन" = "सर्व गोण्यांचे एकूण वजन"/"गोण्यांची एकूण संख्या"`

`= (49.8+49.7+49.5+49.3+50+48.9+49.2+48.8)/8`

`= 395.2/8`

= 49.4

म्हणून, गोण्यांचे सरासरी वजन 49.4 किलोग्रॅम आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: सांख्यिकी - सरावसंच 54 [Page 79]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 15 सांख्यिकी
सरावसंच 54 | Q 4. | Page 79
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×