English

एका शेतकऱ्याने 9200 रुपये किमतीचा माल अडत्यामार्फत विकला. त्याला 2% अडत द्यावी लागली.तर अडत्याला किती रक्‍कम मिळाली? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

एका शेतकऱ्याने 9200 रुपये किमतीचा माल अडत्यामार्फत विकला. त्याला 2% अडत द्यावी लागली.तर अडत्याला किती रक्‍कम मिळाली?

Sum
Advertisements

Solution

अन्नधान्याची विक्री किंमत = ₹ 9,200

अडत दर = 2%

∴ अडत्याला दिलेली अडत = ₹ 9,200 च्या 2%

= `2/100 xx 9200`

= ₹ 184

अशा प्रकारे, अडत्याला मिळणारी अडत ₹ 184 आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: सूट व कमिशन - सरावसंच 9. 2 [Page 80]

APPEARS IN

Balbharati Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 9 सूट व कमिशन
सरावसंच 9. 2 | Q 3. | Page 80
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×