English

एका शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये आणि अधिमूल्य 65 रुपये आहे, तर त्या शेअरचा बाजारभाव किती?

Advertisements
Advertisements

Question

एका शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये आणि अधिमूल्य 65 रुपये आहे, तर त्या शेअरचा बाजारभाव किती?

Sum
Advertisements

Solution

दर्शनी किंमत = ₹ 100

अधिमूल्य = ₹ 65

∴ बाजारभाव = दर्शनी किंमत + अधिमूल्य

= 100 + 65

= ₹ 165

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×