Advertisements
Advertisements
Question
एका हॉकी खेळाडूने 9 सामन्यांत केलेले गोल खालीलप्रमाणे आहेत.
5, 4, 0, 2, 2, 4, 4, 3, 3 यावरून मध्य, मध्यक व बहुलक काढा.
Advertisements
Solution
दिलेले प्राप्तांक चढत्या क्रमाने लिहू.
0, 2, 2, 3, 3, 4, 4, 4, 5
मध्य = `"प्राप्तांकांची बेरीज"/"प्राप्तांकांची एकूण संख्या"`
= `(5 + 4 + 0 + 2 + 2 + 4 + 4 + 3 + 3)/9`
= `27/9`
∴ मध्य = 3
मध्यक = `((9 + 1)/2)^"वे" = (10/2)^"वे" = 5^"वे" "निरीक्षण" = 3`
बहुलक = येथे सर्वाधिक वेळा आलेला प्राप्तांक = 4
APPEARS IN
RELATED QUESTIONS
20 कर्मचाऱ्यांच्या पगारांचा मध्य 10,250 रुपये आहे. जर त्यामध्ये कार्यालय प्रमुखाचा पगार मिळवला तर मध्य 750 रुपयांनी वाढतो, तर कार्यालय प्रमुखाचा पगार काढा.
नऊ संख्यांचा मध्य 77 आहे, जर त्यांच्यामध्ये पुन्हा एक संख्या मिळवली असता मध्य 5 ने वाढतो, तर मिळवलेली संख्या कोणती?
जर खालील प्राप्तांकांचा मध्य 20.2 असेल तर p ची किंमत काढा.
| xi | 10 | 15 | 20 | 25 | 30 |
| fi | 6 | 8 | p | 10 | 6 |
खालील 10 प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत.
45, 47, 50, 52, x, x + 2, 60, 62, 63, 74 यांचा मध्यक 53 आहे. यावरून x ची किंमत काढा. तसेच दिलेल्या सामग्रीचा मध्य व बहुलक काढा.
