English

एका घनाचे एकूण पृष्ठफळ 5400 चौसेमी आहे तर त्या घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढा.

Advertisements
Advertisements

Question

एका घनाचे एकूण पृष्ठफळ 5400 चौसेमी आहे तर त्या घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढा.

Sum
Advertisements

Solution

घनाची बाजू l असे मानू.

घनाचे एकूण पृष्ठफळ = 5400 सेमी2

∴ 6l2 = 5400

⇒ l2 = `5400/6` = 900

⇒ l = `sqrt900` = 30 सेमी

∴ घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ = 4l2

= 4 × (30 सेमी)2

= 4 × 900 सेमी2

= 3600 सेमी2

घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ 3600 सेमी2 आहे.

shaalaa.com
घनाचे पृष्ठफळ
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: पृष्ठफळ ब घनफळ - सरावसंच 9.1 [Page 115]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 9 पृष्ठफळ ब घनफळ
सरावसंच 9.1 | Q 4. | Page 115
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×